श्री. अमित अधिकराव शिंदे
( व्यवस्थापक ) बी.कॉम
• एप्रिल २0१६ पासुन व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत
• सहकार क्षेत्राचा आठ ते नऊ वर्षाचा अनुभव
श्री.विनायक निवृत्ती डुबल
(सहव्यवस्थापक) एच. एस. सी
• एप्रिल २०१६ पासुन सह व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत 'सहकार क्षेत्राचा पंधरा वर्षाचा अनुभव
• संस्थेत रोखपाल म्हणुन १0 वर्षाचा अनुभव
श्री. रविन्द्र निवृत्ती केदारे
(विशेष वसुली अधिकारी) बी.ए
• एप्रिल २0१६ पासुन वसुली अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
• सहकार क्षेत्राचा सहा वर्षांचा अनुभव.
• मल्टीसेट सोसायटीत रोखपाल म्हणुन ३ वर्षाचा अनुभव .
सौ. अर्चना दादासो थोरात
( रोखपाल) बी.ए. जी.डी. सी.ए
• एप्रिल २0१६ पासुन रोखपाल पदावर कार्यरत आहेत.
• सहकार क्षेत्राचा दहा वर्षाचा अनुभव .
• संस्थेत लिपीक म्हणुन ५ वर्षाचा अनुभव * लेखापरिक्षणाचा पाच वर्षाचा अनुभव.
श्री. विष्णु जानु गाडे
( लिपीक)
• एप्रिल २0१६ पासुन लिपीक पदावर कार्यरत आहेत.
• सहकार क्षेत्राचा दहा वर्षाचा अनुभव.