संचालक मंडळ

श्री.उमेश महादेव महाडीक

(अध्यक्ष )बी. कॉम.

• सन २०१२ पासुन संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
• सन २०१२ पासुन संस्थेशी संबंधित आहेत.
• संकल्पना नियोजन व आयोजन हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्टे.
• व्यवसायचा अनुभव असल्याने संस्थेला व्यवसायिक दृष्टीकोन देण्याबाबत महत्त्वाचे योगदान .
• विविध सामाजीक संस्थेचे अध्यक्षपद भूषवत आहेत.
• एक प्रसिध्द उदयोजक म्हणून ओळख आहे.
• संस्थेच्या कर्ज वाटप व कर्ज वसुली व्यवस्थापनात सक्रिय सहभाग असुन कर्ज वाटपात अचुकपणा व योग्य मार्गदर्शन.


श्री. भुपतराय बॄ. व्यास

(उपाध्यक्ष)

• संस्था स्थानेपासून पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• मार्च १९९७ ते जून २००८ पर्यंत खजिनदार म्हणुन पदभार सांभाळला.
• सप्टेंबर २००९ पासून उपाध्यक्ष म्हणुन कारभार सांभाळत आहेत.
• किसननगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक म्हणून प्रसिध्द व्यक्ती
• संस्थेच्या दैनंदिन व्यवहारावर सतत लक्ष ठेवत असतात.


श्री.हणुमंत तातोबा ढाणे

(सचिव)

• संस्था स्थानेपासून पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• जुन २००३ पासुन सचिव म्हणुन पदभार सांभाळत आहेत.
• सहकार क्षेत्राचा चांगला अनुभव तसेच प्रशासकीय कैशल्य आहे.
• ठाणे शहर फेडरेशनवर सहसचिव म्हणुन पदभार सांभाळत आहेत.
• कडेगाव तालुका सेवा संघाचे खजिनदार म्हणुन पदभार सांभाळत आहेत.


श्री सुरेश यशवंत महाडिक

(संचालक )

• बी. ए. /जी. डी.सी. ए. /एच. डी. सी. एम.
• जुन २००८ पासुन पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• सहकार क्षेत्राचा चांगला अभ्यास असुन संस्थेच्या लेखापरीक्षणासाठी योग्य मार्गदर्शन देत असतात.
• लेखा तपासणीच्या कामी तसेच नवीन संकल्पना कार्यान्वीत करण्यामध्ये त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होतो.
• सहकारी क्षेत्राशी संबंधित असल्याने संचालक मंडळास व कर्मचारी वर्गास योग्य ते मार्गदर्शन करीत असतात.
• संस्थेची निधी उभारणी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन संचालक मंडळाला करीत असतात.
• मुंबईतील सेकंडरी स्कूल पगारदार पतसंस्थेत व्यस्थापक या पदावर कार्यरत आहेत.
• कडेगाव तालुका सेवा संघाचे सचिव म्हणुन पदभार सांभाळत आहेत.


श्री.मगनलाल खिमजीभाई ठक्कर

(संचालक )

• संस्था स्थानेपासून पतसंस्थेशी संबंधित आहे.
• मार्च १९९७ ते जुन २००८ पर्यंत अध्यक्ष म्हणुन पदभार सांभाळला.
• ठाणे शहरामध्ये एक सामाजीक कार्यकर्ता तसेच पत्रकार म्हणुन प्रसिध्द व्यक्ती


श्री. बाळासाहेब शामराव निकम

(संचालक )

• सन २००१ पासुन संस्थेशी संबंधित आहेत.
• जून २००८ ते सप्टेंबर २०१२पर्यंत खजिनदार म्हणुन पदभार सांभाळला.
• सोने चांदीचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे विस्तृत ज्ञान आहे.
• सोनेतारण कर्ज वाटप योग्य होण्यास मदत करीत असतात,संस्थेचा सोनेतारण लिलाव करण्यास संस्थेस मदत करीत असतात


श्री.तुकाराम दादा महाडिक

(संचालक )

• संस्था स्थानेपासून पतसंस्थेशी संबंधित आहे.
• कर्ज वाटप करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत त्याचबरोबर कर्जदारास भेटी देत असतात.
• छोटे व्यवसायीक व दुकानदारांना गुंतवणुक करण्यास प्रोत्साहन देत असतात.


श्री. अनिल निवृत्ती जरग

(संचालक )बी.ए.

• जुन २००८ पासुन पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• सरकारी नोकरीस सध्या कार्यरत आहेत.
• संस्थेच्या बहुतांश कार्यक्रमात कारवाई करण्याच्या संदर्भात संस्थेस सहकार्य करत असतात.
• कडेगाव तालुका सेवा संघाचे सहसचिव म्हणुन पदभार सांभाळत आहेत.
• धर्मदाय सहकारी सेवा संघ मुंबई या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणुन पदभार सांभाळत आहेत.


सौ. रुपाली सतिश माने

(संचालिका)बी.ए.बी.एड.

• मार्च २०१५ पासुन पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• व्यवसायाने ते शिक्षक असल्याने महिलाविषयक चळवळीप्रती आस्था व सक्रिय सहभाग.
• महिलांसाठी विविध योजना राबवण्याकरिता योग्य मार्गदर्शन करीत असतात.


सौ. आशा मारुती चव्हाण

(संचालिका)

• संस्था स्थानेपासून पतसंस्थेशी संबंधित आहे.
• यशस्वी गृहिणीबरोबर यशस्वी व्यासायीक.
• विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग.
• महिला संचालक या नात्याने कामकाजात मोलाचे योगदान.
• संस्थेच्या सावरकर शाखेच्या कारभारात सक्रिय सहभाग.


सौ. शोभा प्रकाश पवार

(संचालिका)

• जुन २००८ पासुन पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• सामाजिक क्षेत्राचा अनुभव असल्याने मासिक सभांमध्ये महिलांसाठी शिबीर आयोजन करण्याबाबत विशेष प्रयत्न .
• ठाणे परिसरात बचत गटामध्ये सक्रिय सहभाग आहे.
• शांतता कमिटी श्रीनगर पोलीस ठाणेचे सदस्य आहेत.


डॉ. शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर

(सल्लागार)

• संस्था स्थानेपासून पतसंस्थेशी संबंधित आहे.
• सल्लागार म्हणुन कार्यरत आहेत.
• समाजसेवक म्हणुन ठाणे तसेच इतर जिल्ह्यात प्रसिध्द व्यक्तिमत्व
• संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत मुलांना शालेय भेट वस्तु देत असतात.
• संस्था व संस्थेच्या सभासदांना मदत करत असतात.


श्री. शंकरराव रघुनाथ यादव

(तज्ञ संचालक )

• मार्च २०१२ पासुन पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• जुन २०१५ पासुन तंत्र संचालक म्हणुन कार्यरत आहेत.
• थकित कर्ज विषयक प्रश्नांबाबत चांगला अभ्यास व अनुशंगिक मार्गदर्शन.
• संस्थेच्या कर्ज वसुलीविषयक कामकाजात सहभाग.
• प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव.
• मुंबई पोलीस सेवानिवृत्त.


श्री. सतिश ज्ञानदेव माने

(तज्ञ संचालक)बी.ए.बी.एड.

• मार्च २०१२ पासुन पतसंस्थेशी संबंधित आहेत.
• सप्टेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१५ पर्यंत खजिनदार म्हणुन पदभार सांभाळला.
• जुन २०१५ पासुन तंत्र संचालक म्हणुन कार्यरत आहेत.
• सेकंडरी स्कूल पगारदार पतसंस्थांमध्ये अध्यक्ष म्हणुन पदभार सांभाळला होता.
• मासिक सभांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन संस्थेच्या कर्ज वितरण कर्ज वसुली तसेच निधी वाढविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत असतात.
• मुलूंड विद्यामंदिर मुलुंड याठिकाणी सह शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.
• कडेगाव तालुका सेवा संघाचे खजिनदार म्हणुन पदभार सांभाळत आहेत.